बातमी कट्टा:- अपक्ष उमेदवार डॉ जितेंद्र ठाकूर यांनी आज शिरपूर शहरातील वरवाडे येथे परिवर्तन प्रचार दौऱ्यानिमीत्त घरोघरी जाऊन प्रचार केला.या वेळी मोठ्या संख्येने तरूण प्रचारात सहभागी झाले होते.
शहरातील वराडे येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन डॉ जितेंद्र ठाकूर यांनी वरवाडे येथे प्रचार सुरु केला.यावेळी घरोघरी जाऊन प्रचार करत मतदानाचे आवाहन करण्यात आले.महिलांनी औक्षण करुन डॉ जितेंद्र ठाकूर यांना आशिर्वाद दिला.फटाकांचे आतिषबाजी करत डॉ जितेंद्र ठाकूर यांचे स्वागत करण्यात आले.प्रचार रॅलीत तरुणांचा उस्फुर्त सहभाग बघायला मिळाला.
गेल्या दोन दिवसांपासून अपक्ष उमेदवार डॉ जितेंद्र ठाकूर यांची शिरपूर शहरात परिवर्तन प्रचार दौरा सुरु आहे.शहरातील मेन रोड व कॉलनी परिसरासह मुख्य शहरात डॉ जितेंद्र ठाकूर यांचा प्रचार सुरु आहे.अपक्ष उमेदवार डॉ जितेंद्र ठाकूर यांनी आज शिरपूर शहरातील वरवाडे येथे परिवर्तन प्रचार दौऱ्यानिमीत्त घरोघरी जाऊन प्रचार केला.या वेळी मोठ्या संख्येने तरूण प्रचारात सहभागी झाले होते.
शहरातील वराडे येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन डॉ जितेंद्र ठाकूर यांनी वरवाडे येथे प्रचार सुरु केला.यावेळी घरोघरी जाऊन प्रचार करत मतदानाचे आवाहन करण्यात आले.महिलांनी औक्षण करुन डॉ जितेंद्र ठाकूर यांना आशिर्वाद दिला.फटाकांचे आतिषबाजी करत डॉ जितेंद्र ठाकूर यांचे स्वागत करण्यात आले.प्रचार रॅलीत तरुणांचा उस्फुर्त सहभाग बघायला मिळाला.
गेल्या दोन दिवसांपासून अपक्ष उमेदवार डॉ जितेंद्र ठाकूर यांची शिरपूर शहरात परिवर्तन प्रचार दौरा सुरु आहे. शहरातील मेन रोड व कॉलनी परिसरासह मुख्य शहरात डॉ जितेंद्र ठाकूर यांचा प्रचार सुरु आहे.