दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन…!

बातमी कट्टा:- हिंदी चित्रपटसृस्ष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचं आज उपचारादरम्यान 98 वर्षी निधन झाले आहे.सकाळी 7:30 वाजता त्यांच निधन झालं.

काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्नायालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी 7:30 वाजेदरम्यान उपचार सुरू असताना दिलीप कुमार यांनी जगाचा निरोप घेतला.

पदमभूषण,पदमवीभूषणाने अभिनेते दिलीप कुमार यांचा सन्मानीत होते.तर 8 वेळा फिल्मफेअरने सन्मानित करण्यात आले होते.श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केले होते.उपचार सुरु असतांना त्यांचे आजनिधन झाला आहे.

WhatsApp
Follow by Email
error: