धुळे जिल्हा Breaking..जिल्ह्यातील 400 पॉझिटिव्ह…!

बातमी कट्टा:- दि 3 मे रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार धुळे जिल्ह्यातील 400 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. तर 9 रुग्णांचा मृत्यू झाले आहेत.

अहवाल खालील प्रमाणे

जिल्हा रुग्णालय धुळे येथील ३४९ अहवालांपैकी ७८ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

महात्माजीं नगर
भरत नगर
मिलिंद सोसायटी
वसुंधरा नगर
साक्री रोड
लक्ष्मी वाडी
राजीव गांधी नगर
एसआरपी कॉलनी
संभाजी नगर
अक्षय कॉलनी
कुमार नगर
समर्थ नगर
मोगलाई
भाईजी नगर
जयहिंद कॉलनी
नवनाथ नगर
गोकुळ नगर
आनंद नगर
अंबिका नगर
सार्थक अपार्टमेंट
श्रीहरी कॉलनी
जुने धुळे
आरती कॉलनी
फॉरेस्ट कॉलनी
अग्रवाल नगर
लक्ष्मी नगर
नकाने रोड
दोंदे कॉलनी
धुळे इतर

मोहाडी उपनगर
आर्वी
फागणे
कापडणे
चितोड
अवधान
बोधगाव
बाबरे
वाडीभोकर
निमगुळ
धाडरे
अजनाळे
मोरदड तांडा
तरवाडे
नगाव बारी
आंबोडे
पिंपळनेर

गलवाडे अमळनेर


प्राथमिक आरोग्य केंद्र धुळे तालुका येथील
रॅपिड अँटीजन टेस्ट
च्या ५१३ अहवालांपैकी ३८ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

१) प्रा आ केंद्र आर्वी १/४०
२) प्रा आ केंद्र मुकटी २/८९
३) प्रा आ केंद्र शिरूड ११/७२
४) प्रा आ केंद्र बोरकुंड ५/३०
५) प्रा आ केंद्र लामकानी २/३०
६) प्रा आ केंद्र बोरीस ५/२५
७) प्रा आ केंद्र कापडणे ३/६०
८) प्रा आ केंद्र नगाव ४/२४
९) प्रा आ केंद्र खेडा ०/७०
१०) प्रा आ केंद्र कुसुम्बा ०/२६
११) प्रा आ केंद्र नेर ३/३३
१२) सोनगीर CCC २/१४


उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ८५ अहवालांपैकी अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

वह्यार पाणी
आढे
अर्थे
वाघाडी
थाळनेर
पित्तरेश्वर कॉलनी शिरपूर
मयूर कॉलनी शिरपूर

तसेच

शिरपुर ब्लॉक रॅपिड टेस्ट च्या २३५
अहवालांपैकी १६ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

१) प्रा आ केंद्र रोहिणी १/६८
२) प्रा आ केंद्र होळनांथे ९/२३
३) प्रा आ केंद्र बोराडी १/३५
४) प्रा आ केंद्र वकवाड ०/१०
५) प्रा आ केंद्र वाडी ०/५
६) प्रा आ केंद्र विखरण १/१४
७) प्रा आ केंद्र खरदे १/२२
८) प्रा आ केंद्र सांगवी ३/५८
९) उपजिल्हा रुग्णालय शिरपूर /
१०) ग्रा रु थाळनेर /
११) नगरपालिका शिरपूर /


उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील ६७ अहवालांपैकी अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

विद्या कॉलनी;दोंडाईचा
पटेल कॉलनी;दोंडाईचा
आनंद नगर;दोंडाईचा
रहिमपूर;शिंदखेडा
चौगाव;शिंदखेडा
जोतवाडे;शिंदखेडा
कारले;शिंदखेडा

तसेच

शिंदखेडा तालुका येथील
रॅपिड अँटीजन टेस्ट च्या २४१ अहवालांपैकी २५ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

१) प्रा आ केंद्र वालखेडा २/२३
२) प्रा आ केंद्र बेटावद ०/२२
३) प्रा आ केंद्र नरडाणा १/१३
४) प्रा आ केंद्र धमाणे १/१६
५) प्रा आ केंद्र मालपूर ०/५
६) प्रा आ केंद्र निमगूळ ४/३०
७) प्रा आ केंद्र विखरण २/१६
८) प्रा आ केंद्र चिमठाणे ०/१४
९) उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा /
१०) ग्रा रु शिंदखेडा ७/४०
११) नगरपालिका दोंडाईचा ८/६२
१२) नगरपालिका शिंदखेडा /


भाडणे साक्री CCC मधील १०५ अहवालांपैकी २१ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

पिंपलीपाडा वरसा
दुसाने
कासारे
वरसा
दहिवेल
नीलगाव
कासारे
घोड्या माल
प्रतापपूर
निजामपुर
पिंपळनेर
मालपुर
आश्रम शाळा साक्री
नेर

तसेच

रॅपिड अँटीजन टेस्ट च्या ५०० अहवालांपैकी ६४ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

१) प्रा आ केंद्र म्हसदी ६/५७
२) प्रा आ केंद्र कासारे ०/२८
३) प्रा आ केंद्र कळमभिर ०/०
४) प्रा आ केंद्र जैताने २/२८
५) प्रा आ केंद्र दुसाणे ०/५२
६) प्रा आ केंद्र दहिवेल ५/४१
७) प्रा आ केंद्र शिरसोला १/७
८) प्रा आ केंद्र टेम्भा १/३०
९) प्रा आ केंद्र सुकापूर ०/२३
१०) प्रा आ केंद्र कुडाशी ३/१७
११) प्रा आ केंद्र नवापाडा ३/२९
१२) प्रा आ केंद्र छडवेल ९/३५
१३) प्रा आ केंद्र बसरावळ ०/८
१४) प्रा आ केंद्र रोहोड ०/११
१५) भाडणे CCC ७/११
१६) ग्रा रु साक्री १०/४३
१७) ग्रा रु पिंपळनेर १७/८०


मनपा CCC मधील २४७ अहवालांपैकी ३३ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

गल्ली नंबर 5 घडियाल वाली मस्जिद जवळ
सुपडू आप्पा कॉलनी
बडगुजर प्लॉट
देवपूर धुळे
सुभाष नगर
मनमाड जीन
चाळीसगाव रोड
एकता नगर
कुमार नगर
फाशी पूल
वाणी मंगल कार्यालय
शिवाजी कॉलनी
प्रभात नगर
वलवाडी
बोरसे नगर
नेहरू हाऊसिंग सोसायटी
दत्त मंदिर
मोहाडी
शासकीय दुध डेअरी
अंबाजी नगर
दोंडाईचा

तसेच

मनपा UPHC रॅपिड अँटीजन टेस्ट च्या अहवालांपैकी १४४१ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

१) प्रभात नगर UPHC ०/१७६
२) वीटाभट्टी UPHC ०/१९८
३) सुभाष नगर UPHC ०/०
४) कृष्णा नगर UPHC ०/०
५) यशवंत नगर UPHC ०/१६५
६) राऊळ वाडी UPHC १/१६०
७) मोहाडी UPHC ०/१७५
८) नंदी रोड UPHC ०/१७२
९) मच्ची बाजार UPHC ०/१३२
१०) हजार खोली UPHC ०/१२०
११) बापट दवाखाना ०/१२८
१२) जंबो ओपीडी २/१५


शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील ९२ अहवालांपैकी २१ अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉजीटिव्ह आले आहेत.

अकलाड
मोघन

शिंदखेडा
पाष्टे

साक्री
धुळे १६


ACPM लॅब मधील ७६ अहवालापैकी ४५ अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

टेलीफोन कॉलनी
धुळे इतर
श्रीहरी कॉलनी
साक्री रोड
देवपूर धुळे
श्रीराम कॉलनी
मोगलाई
सदिच्छा नगर
शीतल कॉलनी
चाळीसगाव रोड
संतोषी माता चौक
म्हाळसा नगर
मारुती नगर
सुभाष नगर
दिलदार नगर
जय शंकर कॉलनी
गल्ली नंबर 8
वलवाडी
मोहाडी
जुने धुळे
राजेंद्र नगर
मोराने
बाबरे
सोनगीर
नेर
मुकटी
चौगाव

ब्राह्मणवेल;साक्री
मुडावद;शिंदखेडा
स्वामी विवेकानंद नगर;दोंडाईचा खलाने;शिंदखेडा


खाजगी लॅब मधील १०७ अहवालापैकी ३९ अहवाल पॉजीटिव्ह आले आहे.

शेवाडी
पिंपळनेर
घाणेगाव
धाडणे
वरपाडा

कुसुंबा
रतनपुरा
चिंचखेडा
वडणे
मोराणे
देवभाने

चैनी रोड
महिंदळे
अभय नगर
एकता नगर
वाडीभोकर रोड
नकाने रोड
राम मंदिर चौक
भंसाली प्लाजा
धुळे इतर
त्रिमूर्ती कॉलनी
बिलाडी रोड
शिवपार्वती कॉलनी
वानखेडे नगर
गोंदुर रोड
राम नगर
इंदिरा नगर गोंदूर रोड


शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,धुळे येथे

१) ७५/पु समर्थ नगर धुळे
२) ६९/पु अकलाड धुळे

जिल्हा रुग्णालय धुळे येथे
३) ६५/पु पार्वती नगर धुळे
४) ७७/पु कलमाडी शिंदखेडा

DCHC पिंपळनेर येथे
५) ४५ /पु पिंपळनेर
६) ५३/ पु गंगाई
७) ५५/पु देवळीपाडा

ACPM महाविद्यालय येथे
८) ४६/पु निमडाळे धुळे
९) ४८/ पु सुट्रेपाडा मेहेरगाव धुळे

या करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

धुळे जिल्हा एकूण मृत्यू ६११ (आज )
मनपा २४०
ग्रामीण ३७१

धुळे जिल्हा एकूण करोना पॉजीटिव्ह ३८९२९ (आज ४०० )

कृपया सर्वांनी काळजी घ्या, #मास्क, सॅनिटायझर चा वापर करा, #अनावश्यक गर्दी टाळा व #प्रशासनास सहकार्य करा..

WhatsApp
Follow by Email
error: