बातमी कट्टा:- धुळे व नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार तर अतीमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आले असून सतर्क राहण्याचे आवहान करण्यात आले आहे.
उत्तर महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट सांगितले आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यात पुढील 24 ते 48 तासात मुसळधार व अतीमुसळधार पाऊसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.सर्व संबधितांनी सतर्क राहावे व विढागीय पूर नियंत्रण कक्षाच्या संपर्कात रहावे असे आदेश देण्यात आला आहे.