निवडणूकीच्या निकालानंतर काय म्हटले आमदार जयकुमार रावल ? बघा व्हिडीओ व सविस्तर बातमी

व्हिडीओ बातमी

बातमी कट्टा:- साक्री नगरपंचायतीच्या पोटनिवडणूकीच्या काल झालेल्या मतदानानंतर आज दि 19 रोजी मतमोजणी पार पडली.या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. निकाल ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.साक्रीत भाजपने आपली राजकीय बाजी मारली आहे. या पोटनिवडणूकीत भाजपच्या 11 जागा शिवसेना पक्षाच्या 4 काँग्रेस 1 व अपक्ष 1 जागा असा निकाल जाहीर झाला. भाजप पक्षाच्या 11 जागा निवडून आल्याने भाजप पक्षातर्फे जलोष करण्यात आला.

साक्री नगरपंचायत पोटनिवडकीचा निकाल पुढीलप्रमाणे 11 भाजप
4 शिवसेना
1 अपक्ष
1 काँग्रेस

व्हिडीओ बातमी
WhatsApp
Follow by Email
error: