बातमी कट्टा:- श्री रामनवमीच्या मुहूर्तावर शिरपूर येथून हजारो भावीक वणी (नांदुरी) येथील गडावर श्री.सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सव व दर्शनासाठी रावाना झाले.यावेळी पदयात्रेतील भावीकांना वाजतगाजत निरोप देण्यात आला.
काल दि ३० रोजी शिरपूर शहरासह तालुक्यातील हाजारो भावीक श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शानासाठी रावाना झाले यावेळी शिरपूर शहरातील कुंभारटेक येथुन जय मातादी पदयात्रा समितीच्या रथासोबत हजारो भावीक कुंभारटेक ते खंडेराव मंदीर पर्यंत मिरवणूकीत ससभागी झाले होते.मिरवणूकीत महिला भावीकांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
व्हिडीओ बघण्यासाठी लिंक क्लिक करा https://youtu.be/fvW2fuhQnWs
नरडाणा,धुळे ,झोडगे,दरेगाव,मालेगाव,दाभाडी,आधार,लखमपूर,ब्राम्हणगाव,ठेंगोडा,लोहोणेर,विठेवाडी,कळवण मारर्गे दि ४ रोजी चतुर्थीला यात्रा मानाच्या रथासोबत सप्तशृंगी गडावर पोहचेल.