
व्हिडीओ बघण्यासाठी लिंक क्लिक करा https://youtu.be/BPFDxJef-jo?si=4-Wx-faCY2MCQX58
बातमी कट्टा :-भगर खाल्याने विषबाधा झाल्याची घटना शिंदखेडा तालुक्यातील अमळथे गावात घडली आहे. यात ३० ते ४० जणांना विषबाधा झाली असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
बघा व्हिडीओ लिंक क्लिक करा https://youtu.be/BPFDxJef-jo?si=4-Wx-faCY2MCQX58
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यामधील अमळथे गावात अंत्ययात्रेनंतर उपास असल्याने भगर खाल्ल्यानंतर विषबाधा झाली त्यामुळे त्यांना मळमळ व उलट्या होऊ लागल्याने तात्काळ दोंडाईचा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुमारे 30 ते 40 जणांना विषबाधा झाल्याचे सांगण्यात आले, सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
व्हिडीओ बघण्यासाठी लिंकवर क्लिक करा https://youtu.be/BPFDxJef-jo?si=4-Wx-faCY2MCQX58