महिलेचा निर्घृण खून….

बातमी कट्टा:- घरातच महिलेवर धारदार शस्त्राने वार करत निर्घृण खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून खूनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून याबाबत तपास सुरू आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार धुळे शहरातील मयूर शाळेजवळ शीतल भिकन पाटील या महिलेवर धारदार शस्त्राने अनेक वार करत निर्घुण खून केल्याची घटना घडली आहे.घरातच खून करण्यात आल्याची घटना सर्वत्र समजताच याबाबत धुळे शहरात खळबळ उडाली आहे.मात्र खूनाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी करुन विशेष पथकातर्फे संशयिताचा शोध घेण्यात येत आहे.

WhatsApp
Follow by Email
error: