
बातमी कट्टा:- आदिवासी विकास प्रकल्प धुळे अंतर्गत शबरी ग्रामीण आदिवासी घरकुल योजना अंतर्गत वाढीव
२०७९ घरकुल मंजूर करण्यात आले आहे.मागील काळात माजी खासदार राष्ट्रीय भाजपा प्रवक्त्या यांनी शिरपुर तालुक्यातील विविध गावांत विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण केले. यावेळी गावामध्ये जनतेच्या वेगवेगळ्या अडचणी समोर आल्यात त्यात प्रामुख्याने गोर गरीब जनतेला बराच काळ पासून घरे नव्हती, ही समस्या लक्षात घेत डॉ हिना गावित यांनी राज्याचे आदिवासी मंत्री ना डॉ विजयकुमार गावित यांना तालुक्यातील घरकुल विषयी समस्या सांगितली.

मागील काळात मंत्री डॉ विजयकुमार गावित हे शिरपुर येथील किविप्र संस्थेच्या मैदानावर लाभार्थींना क्रिकेट ,भजनी साहित्य,घरकुल आदेश,महिला बचत गटांना अर्थसहाय्य वाटप करीत असताना शिरपुरकर जनतेला सांगितले होते कि,ज्यांना अद्याप पावेतो घर मिळाले नाही त्यांनी घरकुल चा अर्ज माझ्याकडे द्या मी मंजूर करितो,आज त्यांनी दिलेला शब्द पाळला आहे डॉ हिना गावितांनी दिलेले सर्व पात्र अर्ज मंत्री डॉ गावित यांनी मंजूर केलेले आहेत.त्याची लाभार्थी निहाय यादी आपल्या कार्यालयाकडे आहे. अलीकडे आपल्या निदर्शनास आले असेल कि,डॉ विजयकुमार गावित मंत्री झाल्यापासून या दोन्ही जिल्ह्यात भरपूर आदिवासी विकास विभागाचा निधी व येथील गरीब जनतेला शासनाच्या वेगवेगळ्या वैयक्तिक योजनांचा लाभ मंत्री डॉ गावित यांनी मिळवून दिलेला आहे. मा खा डॉ हिना गावित यांच्याशी सतत घरकुल मंजुरीचा पाठपुरावा भाजपा मा.तालुकाध्यक्ष राहुल रंधे,तालुकाध्यक्ष किशोर माळी सत्तार पावरा,जिप सदस्य संजय पाटील,मा सभापती वसंत पावरा रतन पावरा सरपंच सुखदेव भिल विजय पारधी आरती पावरा रामिबाई विश्वास पाडवी जाड्या पावरा गौतम पावरा भिकेश पावरा शहानुबाई पावरा कनसिंग कुमारसिंग पावरा रावसाहेब पाटील राजकुमार पावरा आत्माराम पावरा विजय भिल सुनील पावरा रमेश पावरा हिम्मत धनगर योगेश पाटील रवींद्र वसावे वंदना ठाकूर मोतीलाल पावरा प्रीतम पावरा,संदीप माळी(देशमुख),निर्मला धनगर,विश्वास पावरा विकास पाटील,गुनाज्या पावरा,राजेश पावरा,प्रशांत राजपूत , कन्हीलाल पावरा भागवत देसले,बापू पावरा मनोहर पाटील सागर पाटील प्रवीण शिरसाठ शेखर माळी आदींनी पाठपुरावा केला.
मालकातर-६६,दुर्बल्या -११६,चाकडू-४४,मोहिदा -४७,वासार्डी -२३ ला हनुमान-१५ निमझरी -२३ न्यू बोराडी-१५७, कुवे ५ भोईटी -१ बभलाज -२ चान्द्पुरी १ ,जुने भामपूर -१ तर्हाद कसबे १ उंटावद -२ बोराडी- ५६ गधडदेव २८ भटाने – ६ अहिल्यापूर ५ ,चांदसे २२ सुभाषनगर १९ , पिंपरी -१ ,शिंगावे-१ कोडीद-९४, फत्तेपूर- १५७ हेन्द्र्यापादा -२० हातेड-४९ भावेर-१३ होळ- ४८, उप्परपिंड २७ उमर्दा ११६ हिगाव ३७
वरझडी २६ बोरगाव २ आंबे ३४ जैतपूर २ जळोद २७ जातोड १ वाघाडी २ बुडकी २४७ टेकवाडे १ गुरहालपाणी २४ भोरखेडा ७ सांगवी १४० थाळणेर ६ टेंभेपाडा ३०६ चांदसे ५ पनाखेड २ अर्थे १७
पिळोदा २८