मेंदू आणि मणक्यांच्या विकारांचे भव्य रुग्ण तपासणी शिबिर

श्री सिध्देश्वर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,धुळे आणि डॉक्टर्स क्लब शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिरपूर येथे भव्य रुग्ण तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तरी गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

शिबिराची वैशिष्टे =

# धुळे जिल्ह्यातील नामांकित सुप्रसिद्ध न्युरो व स्पाईन सर्जन डॉ. अभिजित चंदणखेडे यांच्या कडून तपासणी व शस्त्रक्रिया
# मेंदू व मनक्यांशी निगडित आजारांचे निदान, त्यावर आवश्यक शस्त्रक्रिया
# अपघातानंतर मेंदू , मणके, यांना होणाऱ्या दुखापतीवर शस्त्रक्रिया.
# मेंदूच्या गाठी, मेंदूच्या कर्करोगाच्या निदान व उपचार, शस्त्रक्रिया.
# लहान मुलांमधील मेंदुंचे विकार, निदान व उपचार.
# श्री सिध्देश्वर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये करावयाच्या सर्व तपासण्यावर 50% सवलत
# M R I तपासणीवर 50% सवलत.
# शिबिरातील रुग्णांवर श्री सिध्देश्वर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल धुळे येथे शासकीय योजने अंतर्गत येणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया मोफत
# तपासणी फी फक्त 100 रू.

शिबिर दिनांक :-
रविवार दि- 19/6/2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत.

शिबिराचे ठिकाण
पल्स डायग्नोस्टिक सेंटर, शिरपूर वॉटर पार्क समोर, चोपडा रोड, शिरपूर.

अपॉइंटमेंट साठी संपर्क
शाम पाटील :-
9420211290 / 9156661639
राकेश पाटील :-
8888873813 / 9834468021

WhatsApp
Follow by Email
error: